About Aarambh


आरंभ फाउंडेशन, सांगली

सांगली परीसरातील युवाशक्‍तीचा विधायक कार्यासाठी वापर करून आपल्या भागाचा सर्वांगीण विकास साधणे, या उद्देशाने ‘आरंभ फाउंडेशन’ची स्थापना करण्यात आली. आपल्या समस्यांवर आपणच एकत्र येऊन उपाय शोधले पाहिजेत, आपल्या प्रगतीसाठी आपणच सुरुवात केली पाहिजे, विधायक कार्याचा आरंभ केला पाहिजे, या भावनेतून सांगलीतील काही युवकांनी एकत्र येऊन काम सुरू केले. शिक्षण, तंत्रज्ञान, रोजगार, प्रशासन, पर्यावरण यासंदर्भात आजच्या युवापिढीसमोरील आव्हाने लक्षात घेत, समाजाच्या सर्व कृतिशील घटकांना एकत्र आणून विधायक उपक्रमांची आखणी ‘आरंभ फाउंडेशन’ करीत आहे.

'आरंभ'च्या उपक्रमांचा लाभ घेण्यासाठी, तसेच या उपक्रमांमध्ये योगदान देण्यासाठी संपर्क करा -

राहुल बिरनाळे ७६२०१०२०३०
मंदार शिंदे ९८२२४०१२४६
aarambh.sangli@gmail.com

=======================================

The objective of Aarambh Foundation is to channelize resources from society, and energy of youth from Sangli area. True to its name, 'Aarambh' plans 'to initiate' development and constructive activities in Sangli, with the help of people from Sangli. Aarambh wants to address the issues of today's youth - from education to employment, from family to government, from environment to technology. And all this can be done through participation by all stakeholders of the society - schools, colleges, companies, government, media, families, and individuals. Aarambh plans to bring all of them together, and utilize the resources and energy for their own development and growth.

No comments:

Post a Comment